मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील एक कोटी पेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यावर 3000 रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत.
याव्यतिरक्त भरपूर महिलांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत, त्या महिलांची सतत चौकशी होत आहे की आमचे पैसे कधी जमा होणार, याविषयी सविस्तर माहिती पुढील प्रमाणे -
1. ज्या महिलांनी जुलै महिन्यात फॉर्म भरले आहेत आणि ते फॉर्म अप्रुव झालेले आहेत आणि आधार बँक सिडिंग झालेले आहे त्यांचे पैसे 31 ऑगस्ट पर्यंत खात्यावर जमा होणार आहेत. कधी कधी मोबाईल नेटवर्क कंजेक्षन मुले मोबाइल ला मेसेज येत नाही, अशा वेळी खात्यावरील रक्कम आली की नाही हे तपासून पाहावे.
2. ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात फॉर्म भरले आहेत आणि फॉर्म ॲप्रुव झाले आहेत अशा महिलांना सरकार तीन महिन्याचे मिळून 4500 रुपये एकरकमी सप्टेंबर मध्ये जमा करणार आहे.
राहुरी तालक्यातील ज्या महिला फॉर्म भरायचा राहिल्या असतील त्यांनी पांडे कॉम्प्युटर्स (मनोहर कलेक्शन कापड दुकान), छत्रपती शिवाजी महाराज चौक, विद्या मंदिर शाळेजवळ, राहुरी 7020529393 येथे फॉर्म भरावा, या कॉम्प्युटर सेंटर चा 22 वर्षांचा अनुभव आहे.