Skip to main content

Posts

Showing posts from September, 2020

(CBSE) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात 357 जागांसाठी भरती निकाल

(CBSE) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात 357 जागांसाठी भरती परीक्षा  28 ते 31 जानेवारी 2020 उत्तरतालिका  Click Here ज्युनिअर हिंदी ट्रांसलेटर, अकाउंटेंट, & ज्युनियर अकाउंटेंट निकाल Click Here

(GATE) अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी – GATE 2021 [मुदतवाढ]

परीक्षेचे नाव: अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी GATE 2021 शैक्षणिक पात्रता: B.E./B.Tech./ B.Pharm./Pharm. D./B.Sc. (Research)/B.S./M.B.B.S. M. Sc./M.A./MCA/M.E./M.Tech./Int. M.Sc./ Int. B.S.-M.S. Fee:  प्रवर्ग 30 सप्टेंबर 2020 रोजी किंवा त्यापूर्वी विस्तारित कालावधी दरम्यान SC/ST/PWD/महिला ₹700/- ₹1250/- इतर सर्व प्रवर्ग ₹1500/- ₹2000/- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:   30 सप्टेंबर 2020   07 ऑक्टोबर 2020 Online अर्ज करण्याची विस्तारित शेवटची तारीख:   07 ऑक्टोबर  2020  12 ऑक्टोबर 2020 प्रवेशपत्र:   08 जानेवारी 2021 परीक्षा: 05, 06, 07, 12, 13 & 14 फेब्रुवारी 2021 निकाल:   22 मार्च 2021 अधिकृत वेबसाईट:   पाहा  जाहिरात (Notification):  पाहा

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ‘सहाय्यक शिक्षक’ पदांच्या 107 जागांसाठी भरती

जाहिरात क्र.:  माध्य/शि/कावि/460/2020 Total: 107 जागा पदाचे नाव & तपशील:  पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम) 85 2 सहाय्यक शिक्षक (उर्दु माध्यम) 22 Total 107 शैक्षणिक पात्रता:  B.Sc. B.Ed/ B.A B.Ed/ B.P.Ed नोकरी ठिकाण: पिंपरी-चिंचवड  Fee: फी नाही. अर्ज सादर करण्याचा पत्ता :  महानगरपालिका  मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवण्यात आलेल्या पेटीमध्ये. अर्ज सादर करण्याची तारीख: 15 सप्टेंबर 2020  (10:00 AM ते 05:00 PM) अधिकृत वेबसाईट:   पाहा जाहिरात (Notification) &  अर्ज (Application Form):  पाहा

ibps clerk mega bharti

IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती

Total: 1557+ जागा  पदाचे नाव:  लिपिक  शैक्षणिक पात्रता:  (i)  कोणत्याही शाखेतील पदवी.  (ii) संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा. वयाची अट: 01 सप्टेंबर 2020 रोजी 20 ते 28 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत  Fee: General/OBC:  ₹ 850/-   [SC/ST/PWD/ExSM:  ₹ 175/-] परीक्षा:   पूर्व परीक्षा: 05,12,13 डिसेंबर 2020 मुख्य परीक्षा: 24 जानेवारी 2021 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 सप्टेंबर 2020 अधिकृत वेबसाईट:  पाहा

नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती

जाहिरात क्र.: 04/2020 Total: 40 जागा पदाचे नाव & तपशील:  पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 इंजिनिअर 26 2 मॅनेजर  14 Total 52 शैक्षणिक पात्रता:   पद क्र.1: (i) 60% गुणांसह B.Tech./B.E./B.Sc.Engg.(केमिकल/केमिकल टेक्नोलॉजी/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/E&C/I&E/E&E/सिव्हिल) किंवा B.Tech./B.E. (फायर & सेफ्टी) किंवा AMIE    (ii) 01 वर्ष अनुभव पद क्र.2: (i) 60% गुणांसह B.Tech./B.E./B.Sc. Engg.(केमिकल/केमिकल टेक्नोलॉजी/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल) किंवा AMIE   (ii) 09 वर्षे अनुभव वयाची अट: 31 मार्च 2020 रोजी, [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट] पद क्र.1: 30 वर्षांपर्यंत पद क्र.2: 45 वर्षांपर्यंत नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत  Fee:  General/OBC:  ₹700 /-  [SC/ST/PwBD/ExSM: फी नाही] अर्ज पाठविण्याचा पत्ता: Chief Manager (HR), National Fertilizers Limited, A-11, Sector-24, Noida, District Gautam Budh Nagar, Uttar Pradesh – 201301 अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 25 सप्टेंबर 2020 अधिकृत वेबसाईट:  ...

राष्ट्रीय गृहनिर्माण बँक भरती 2020

जाहिरात क्र.: NHB/HR & Admin./Recruitment/2020-21/02 Total: 16 जागा पदाचे नाव:  असिस्टंट मॅनेजर (स्केल- I) शैक्षणिक पात्रता:  60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/PWD: 05% गुणांची सूट) /CA/CMA वयाची अट: 01 ऑगस्ट 2020 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत Fee:  General/OBC: ₹850/-   [SC/ST/PWD: ₹175/-] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 सप्टेंबर 2020 परीक्षा (Online):   नोव्हेंबर/डिसेंबर 2020 अधिकृत वेबसाईट:  पाहा

भारतीय विमानतळ प्राधिकरणात 180 जागांसाठी भरती [मुदतवाढ]

जाहिरात क्र.: 03/2020 Total: 180 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 ज्युनियर एक्झिक्युटिव (सिव्हिल) 15 2 ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल) 15 3 ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रॉनिक्स) 150 Total 180 शैक्षणिक पात्रता: पद क्र.1: (i) 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी   (ii) GATE 2019  पद क्र.2: (i) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी   (ii) GATE 2019  पद क्र.3: (i) 60% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स/ टेलीकम्युनिक्शन/ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी   (ii) GATE 2019  वयाची अट: 02 सप्टेंबर 2020 रोजी 27 वर्षांपर्यंत.  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत Fee: General/OBC: ₹300/-  [SC/ST/PWD/महिला: फी नाही] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 सप्टेंबर 2020 15 सप्टेंबर 2020 अधिकृत वेबसाईट पहा