Skip to main content

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ‘सहाय्यक शिक्षक’ पदांच्या 107 जागांसाठी भरती

जाहिरात क्र.: माध्य/शि/कावि/460/2020

Total: 107 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम)85
2सहाय्यक शिक्षक (उर्दु माध्यम)22
Total107

शैक्षणिक पात्रता: B.Sc. B.Ed/ B.A B.Ed/ B.P.Ed

नोकरी ठिकाण: पिंपरी-चिंचवड 

Fee: फी नाही.

अर्ज सादर करण्याचा पत्तामहानगरपालिका मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवण्यात आलेल्या पेटीमध्ये.

अर्ज सादर करण्याची तारीख: 15 सप्टेंबर 2020  (10:00 AM ते 05:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा