Skip to main content

नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती

जाहिरात क्र.: 04/2020

Total: 40 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1इंजिनिअर26
2मॅनेजर 14
Total52

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) 60% गुणांसह B.Tech./B.E./B.Sc.Engg.(केमिकल/केमिकल टेक्नोलॉजी/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/E&C/I&E/E&E/सिव्हिल) किंवा B.Tech./B.E. (फायर & सेफ्टी) किंवा AMIE    (ii) 01 वर्ष अनुभव
  2. पद क्र.2: (i) 60% गुणांसह B.Tech./B.E./B.Sc. Engg.(केमिकल/केमिकल टेक्नोलॉजी/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल) किंवा AMIE   (ii) 09 वर्षे अनुभव

वयाची अट: 31 मार्च 2020 रोजी, [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 30 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2: 45 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Fee: General/OBC: ₹700/-  [SC/ST/PwBD/ExSM: फी नाही]

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Chief Manager (HR), National Fertilizers Limited, A-11, Sector-24, Noida, District Gautam Budh Nagar, Uttar Pradesh – 201301

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 25 सप्टेंबर 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा