Total: 3026 जागा पदाचे नाव & तपशील: ( ग्रामीण डाक सेवक- GDS) पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) 3026 2 GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) 3 GDS-डाक सेवक Total 3026 शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र. वयाची अट: 05 जून 2022 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र Fee: General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 जून 2022 संपर्क- पांडे कॉम्प्युटर्स, राहुरी मो. 7020529393