राहुरी तालुक्यातील खालील गावांसाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी भरती जाहिरात निघाली असून अर्ज करण्यासाठी 6 मार्च 2025 रोजी पर्यंत मुदत आहे *अर्जदार ही स्त्री उमेदवार असावी * शैक्षणिक पात्रता 12 वी पास * वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे जर विधवा असेल तर 40 वर्षे * वास्तव्याची/रहिवासी अट - अर्जदार त्याच गावातील रहिवासी असणे आवश्यक आहे. रहिवासी पुरावा म्हणून आधार कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र किंवा ग्रामपंचायत/तलाठी रहिवासी दाखला सादर करावा लागेल पदांचा तपशील अंगणवाडी सेविका वरशिंदे आंबी दवणगांव जातप गणेगाव अंगणवाडी मदतनीस देसवंडी बारगाव नांदुर मोमिन आखाडा वावरथ धानोरे चिंचविहिरे गुंजाळे पिंपळगाव फुणगी संक्रापूर कानडगाव तांदूळनेर तांभेरे मनोरी धामोरी खु कुक्कडवेढे वरवंडी चिखलठाण बुळे पठार पाथरे खू करजगाव ब्राह्मण गाव भांड चिंचाळे गडधे आखाडा निंभेरे तांदुळवाडी कोल्हार खू केंदळ बुद्रुक केंदळ खू उंबरे इच्छुकांनी अर्ज करण्यासाठी पांडे कॉम्प...