Grand Total: 321 जागा (156+105+60) 156 जागांसाठी भरती (Click Here) "> 156 जागांसाठी भरती (Click Here) जाहिरात क्र.: 01/2020 (NRB) Total: 156 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी-I (ग्रुप B) 50 2 स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी-II (ग्रुप C) 106 Total 156 शैक्षणिक पात्रता: पद क्र.1: 60% गुणांसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/केमिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन / इन्स्ट्रुमेंटेशन/इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी / इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 60% गुणांसह B.Sc. (केमिस्ट्री) पद क्र.2: 60% गुणांसह 12वी (PCM) उत्तीर्ण किंवा 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण + ITI (AC मेकॅनिक / फिटर / वेल्डर /इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक / मशिनिस्ट/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/वेल्डर (GMAW>AW) / मेकॅनिक डिझेल / मशिनिस्ट ग्राइंडर/लॅब असिस्टंट) शारीरिक पात्रता: उंची: 160 सेमी, वजन: 45.5 Kg वयाची अट: 31 जा...