Skip to main content

Posts

Showing posts from 2019

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे 247 जागांसाठी भरती

Total: 247 जागा   सविस्‍तर जाहिरात पहाण्‍यासाठी येथे क्लिक करा वयाची अट:  MBBS & स्पेशालिस्ट: 70 वर्षांपर्यंत नर्स & टेक्निशिअन: 65 वर्षांपर्यंत उर्वरित पदे: 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट] नोकरी ठिकाण:  पुणे Fee: खुला प्रवर्ग: ₹150/-   [राखीव प्रवर्ग: ₹100/-] अर्ज पाठविण्याचा पत्ता: जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, 4 था मजला, जिल्हा परिषद पुणे  अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 08 जानेवारी  2020 (05:00 PM)

जिल्हा परिषद भरती 2020 फक्त अनुसूचित जमातीकरिता

नौकरी स्थान (Job Place): सर्व महाराष्ट्र एकून पद संख्या (Total Posts): 700+ Posts पद नाम (Job Details): ग्रामसेवक औषध निर्माता आरोग्य सेवक (पुरुष/महिला आरोग्य सेवक (पुरुष) फवारणी कर्मचारी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) शिक्षण सेवक पशुधन पर्यवेक्षक परिचर विस्तार अधिकारी (सांख्यिकी) वरिष्ठ लेखा सहाय्यक कनिष्ठ सहाय्यक (लेखा) वाहनचालक अंगणवाडी अधीक्षक पदवीधर शिक्षक जॉबच जॉब विशेष: अर्ज हे फक्त अनुसूचित जमातीसाठी (ST) विशेष भरती मोहिम आहेत. शैक्षणिक पात्रता (Educational Qualification): ग्रामसेवक: 60% गुणांसह (HSC) 12 वी पास  OR  अभियांत्रिकी डिप्लोमा  OR  BSW  OR  कृषी डिप्लोमा पास. औषध निर्माता : SSC/HSC + D.Pharm/B.Pharm पास. आरोग्य सेवक (पुरुष/महिला) : भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र विषयांसह माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा पास. आरोग्य सेवक (पुरुष) फवारणी कर्मचारी : भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र विषयांसह माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा Pass. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक : (SSC) 10 वी पास. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय...

महाराष्‍ट्र शासन कृषी विभाग कृषी सेवक भरती २०१९