Skip to main content

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे 247 जागांसाठी भरती

Total: 247 जागा  

सविस्‍तर जाहिरात पहाण्‍यासाठी येथे क्लिक करा

वयाची अट: 
  1. MBBS & स्पेशालिस्ट: 70 वर्षांपर्यंत
  2. नर्स & टेक्निशिअन: 65 वर्षांपर्यंत
  3. उर्वरित पदे: 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: पुणे
Fee: खुला प्रवर्ग: ₹150/-   [राखीव प्रवर्ग: ₹100/-]

अर्ज पाठविण्याचा पत्ता: जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, 4 था मजला, जिल्हा परिषद पुणे 

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 08 जानेवारी 2020 (05:00 PM)