नौकरी स्थान (Job Place):
- सर्व महाराष्ट्र
एकून पद संख्या (Total Posts):
- 700+ Posts
पद नाम (Job Details):
- ग्रामसेवक
- औषध निर्माता
- आरोग्य सेवक (पुरुष/महिला
- आरोग्य सेवक (पुरुष) फवारणी कर्मचारी
- स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
- शिक्षण सेवक
- पशुधन पर्यवेक्षक
- परिचर
- विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
- वरिष्ठ लेखा सहाय्यक
- कनिष्ठ सहाय्यक (लेखा)
- वाहनचालक
- अंगणवाडी अधीक्षक
- पदवीधर शिक्षक
जॉबच जॉब विशेष:
- अर्ज हे फक्त अनुसूचित जमातीसाठी (ST) विशेष भरती मोहिम आहेत.
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):
- ग्रामसेवक:
- 60% गुणांसह (HSC) 12 वी पास OR अभियांत्रिकी डिप्लोमा OR BSW OR कृषी डिप्लोमा पास.
- औषध निर्माता:
- SSC/HSC + D.Pharm/B.Pharm पास.
- आरोग्य सेवक (पुरुष/महिला):
- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र विषयांसह माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा पास.
- आरोग्य सेवक (पुरुष) फवारणी कर्मचारी:
- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र विषयांसह माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा Pass.
- स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक:
- (SSC) 10 वी पास.
- स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स ORसमतुल्य कोर्स पास.
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य):
- स्थापत्य अभियांत्रिकी पदवी OR डिप्लोमा किंवा समतुल्य कोर्स पास.
- शिक्षण सेवक:
- 50% गुणांसह (HSC) 12 वी पास + B.E l.Ed./D.T.Ed./B.Ed./Bsc.Ed. आणि
- TAIT कोर्स पास.
- पशुधन पर्यवेक्षक:
- पशुवैद्यक शास्त्रातील पदवी OR समतुल्य परीक्षा पास.
- परिचर:
- 04 थी पास.
- विस्तार अधिकारी (सांख्यिकी):
- विज्ञान/कृषी/वाणिज्य किंवा समतुल्य पदवी पास.
- वरिष्ठ लेखा सहाय्यक:
- पदवी पास
- कनिष्ठ सहाय्यक (लेखा):
- (SSC) 10वी Pass + मराठी टंकलेखन 30 wpm कोर्स पास.
- वाहनचालक:
- 04 थी पास.
- अंगणवाडी अधीक्षक:
- पदवी पास.
- पदवीधर शिक्षक:
- पदवी पास. + B.Ed.
- अधिक माहितीसाठी ऑफिशियल जाहिरात पहा
अर्ज शुल्क (Application Fee):
- ST – ₹ 150/-
- Ex-Serviceman: फीस नाही
अर्ज शुल्क (Application Fee):
- ST – ₹ 150/-
- Ex-Serviceman: फीस नाही