👇👇👇👇
दिनांक ०१.०२.२०१९ पूर्वीचा फेरफार, १ महिन्याच्या आतील ७/१२ , पती पत्नी आधारकार्ड वारस म्हणून ०१.०२.२०१९ नंतर जमीन आली असेल तर
मयतच्या नावाचा ०१.०२.२०१९ पूर्वीचा फेरफार, मयतचा दाखला, वारसाचे नाव आलेचा फेरफार, एक महिन्याच्या आतील ७/१२ व पती पत्नी आधारकार्ड
Pm kisan योजनेसाठी वरील प्रमाणे कागदपत्र ऑनलाइन अर्पलोड करणे गरजेचे आहे... यापैकी एक ही कागदपत्र नसेल तर प्रकरण रद्द करण्यात येत आहेत... यापूर्वी जेवढे फॉर्म भरले आहेत ते सर्व रद्द करण्यात येणार आहेत.