Skip to main content

लाडकी बहिण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची तारीख फिक्स

लाडकी बहिण योजनेचा तिसरा हफ्ता कधी जमा होणार याची प्रतीक्षा संपली आहे. योजनेचा तिसरा हफ्ता आधार लिंक बँक खात्यात 29 सप्टेंबर रोजी येणार आहे. 

रायगड येथे तिसरा हफ्ता वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. ज्या महिलांनी जुलै किंवा ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला आहे परंतु त्यांना अजून पैसे आलेले नाहीत त्यांना 4500 रुपये आधार लिंक बँक खात्यात येतील. व ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात फॉर्म भरला आहे त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात 1500 रुपये जमा होतील.

आणि ज्या महिलांना या अगोदर दोन हफ्ते चे 3000 रुपये आलेले आहेत त्यांना तिसरा हफ्ता 1500 रुपये येतील.

पांडे कॉम्प्युटर्स राहुरी
7020529393