Total: 926 जागा
पदाचे नाव: सहाय्यक
शैक्षणिक पात्रता: 50% गुणांसह पदवीधर (SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी)
वयाची अट: 01 डिसेंबर 2019 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: General/OBC/EWS: ₹450/- [SC/ST/PWD/ExSM: ₹50/-]
परीक्षा:
- पूर्व परीक्षा: 14 & 15 फेब्रुवारी 2020
- मुख्य परीक्षा: मार्च 2020
अधिकृत जाहिरात पाण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी संपर्क-
पांडे कॉम्प्युटर्स, राहुरी
मोबा 7020529393