Skip to main content

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड (HCL) मध्ये अप्रेंटिस पदांच्या 100 जागांसाठी भरती

जाहिरात क्र.: HCL/ICC/HR/R&E/TA/2019
Total: 100 जागा 
पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
अ.क्र. ट्रेड  पद संख्या
1 फिटर  45
2 इलेक्ट्रिशिअन  35
3 वेल्डर (G &E) 04
4 मेकॅनिस्ट  04
5 टर्नर 04
6 कारपेंटर/प्लंबर 04
7 ड्राफ्ट्समन (सिव्हिल/मेकॅनिकल) 04

Total 100
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) संबंधित ट्रेड मध्ये 60% गुणांसह ITI  (SC/ST/OBC/PWD: 50% गुण)
वयाची अट: 20 जानेवारी 2020 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: झारखंड
Fee: फी नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता: Dy. Manager (HR)-R&E Indian Copper Complex Hindustan Copper Limited PO-Moubhandar-832 103, Dist-East Singhbhum, Jharkhand

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 20 जानेवारी 2020

अर्जासाठी भेटा
पांडे कॉम्‍प्‍युटर्स, राहुरी
मोबा 702052393