Skip to main content

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे डेटा एन्ट्री ऑपरेटर व इतर पदांसाठी भरती

■ पदाचे नाव : डाटा एंट्री ऑपरेटर, ज्युनियर रिसर्च फेलो, फील्ड असिस्टंट.

■ शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. 

■ मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 15,000 ते 31,000 रूपये 

■ अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने 

■ भरती कालावधी : सुरुवातीला सहा (06) महिन्यांसाठी आणि प्रकल्प पूर्ण होईपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे

■ पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :

• ज्युनियर रिसर्च फेलो : M.Sc. जैवतंत्रज्ञान / जैवतंत्रज्ञान आणि आण्विक जीवशास्त्र/ जेनेटिक्स आणि वनस्पती प्रजनन मध्ये.

• फील्ड असिस्टंट : B.Sc. Agri मध्ये. / हॉर्ट. / बी.टेक. बायोटेक / कृषी डिप्लोमा 
डेटा एंट्री ऑपरेटर : डिग्री/ डिप्लोमा, एमएससीआयटी, टायपिंग स्पीड (मराठी 30 wps आणि इंग्रजी 40 wps).

■ रिक्त पदे : 03 


■ अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 18 नोव्हेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.

■ अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रभारी अधिकारी, राज्यस्तरीय जैवतंत्रज्ञान केंद्र, MPKV, राहुरी ता. राहुरी, जिल्हा अहमदनगर पिन – 413722

जाहिरात व अर्ज टाईप करून घेण्यासाठी संपर्क-
पांडे कॉम्प्युटर्स 
(मनोहर कलेक्शन कापड दुकान) 
मेन रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक 
राहुरी 
मोबाईल नंबर 70 20 52 93 93