सहभागी राज्य: महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दमण, दीव, दादरा आणि नगर हवेलीचे केंद्रशासित प्रदेश.
पदाचे नाव: अग्निवीर (जनरल ड्यूटी) लष्करी महिला पोलिस
शैक्षणिक पात्रता: 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण.
शारीरिक पात्रता: उंची: 162 सेमी.
वयाची अट: जन्म 01 ऑक्टोबर 1999 ते 01 एप्रिल 2005 दरम्यान.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 सप्टेंबर 2022
प्रवेशपत्र: 04 ऑक्टोबर 2022 पासून
मेळाव्याचा कालावधी: 06 ते 11 डिसेंबर 2022
मेळाव्याचे ठिकाण: बॉम्बे इंजिनिअर ग्रुप अँड सेंटर, खडकी (पुणे), महाराष्ट्र
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी- पांडे कॉम्प्युटर्स, राहुरी 9850192780
