Skip to main content

रयत शिक्षण संस्थेत 1610 जागांसाठी भरती

 


Total Posts : 613 जागा - पुणे

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 शिक्षण संचालक  01
2 सहाय्यक प्राध्यापक 612

Total 613

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता UGC / महाराष्ट्र शासन / सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या विद्यमान नियमांनुसार असेल. (सविस्तर माहितीकरीता कृपया जाहिरात पाहा.)

सूचना: सविस्तर माहितीकरीता कृपया जाहिरात पाहा.

Fee: 100/-   

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 ऑगस्ट 2022

 

 

Total: 997 जागा - कोल्‍हापूर

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 सहाय्यक प्राध्यापक 995
2 ग्रंथपाल 01
3 शिक्षण संचालक
01

Total 997

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता UGC / महाराष्ट्र शासन / शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या विद्यमान नियमांनुसार असेल. (सविस्तर माहितीकरीता कृपया जाहिरात पाहा.)

Fee: 100/-   

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 ऑगस्ट 2022

 

ऑनलाईन अर्ज करण्‍यासाठी-पांडे कॉम्‍प्‍युटर्स, राहुरी 9850192780