शुद्ध पत्रिका : पोस्ट ऑफिस भरती ऑनलाइन फॉर्म भरण्याची तारीख मध्ये बदल करण्यात आलेला आहे..
Online Registration starts from 12 Oct 2020 till 10 Nov 2020
मेगा भरती !!! महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती मुंबई मध्ये भरती निघालेली आहे...
एकूण जागा - 1371 पदे
पदे (Post): मल्टी टास्किंग स्टाफ / पोस्टमन / मेल गार्ड ( Multi Tasking Staff, Postman/ Mail Guard Girls and Boys Both can apply) हे पद आहे..
शिक्षण : (SSC/ HSC PASS )
ऑनलाइन अंतिम तारीख : 10.11.2020 तारखेपर्यंत फॉर्म भरणे
वयोमर्यादा: 18 ते 27/32
परीक्षा शुल्क- OPEN/OBC/NT :- 500.00
GIRLS/SC/ST/PWD :- 100